वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा लागू होणार ICCचे 7 नियम

वादग्रस्त रनाआउट, खेळाडूंची पंचांशी हुज्जत यासारख्या प्रकारांवर आयसीसीने केलेल्या नियमांची अंमलबजावणी या वर्ल्ड कपमध्ये केली जाणार आहे.

  • Share this:

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 30 मे पासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार असून यात नवे नियम लागू केले जाणार आहेत. गेल्या वर्ल्ड कपपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 नियम बदलण्यात आले. ते सर्व नियम यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत लागू केले जाणार आहेत.

हेल्मेटला चेंडू लागू झेल घेतल्यास फलंदाज बाद ठरणार आहे. मात्र, हँडल द बॉल च्या परिस्थितीत फलंदाजाला बाद दिले जाणार नाही.

दोनवेळा बाउन्स टाकल्यास तो नो बॉल दिला जाणार आहे. याशिवाय फ्री हिटसुद्धा मिळणार आहे.

फलंदाज आणि गोलंदाजांच्यात समान लढत व्हावी यासाठी बॅटचा आकार निश्चित करण्यात आला आहे. यात बॅटची लांबी 108 मि.मी. जाडी 67 मिमीपेक्षा जास्त नसेल. पंचांना शंका आली तर ते बॅटची लांबी, रुंदी मोजू शकतात.

रनाआउटचा मुद्दा आयपीएलवेळी चर्चेत आला होता. स्टम्पिंगवेळी बॅट रेषेवर असताना नॉटआउट दिलं जात होतं मात्र यापुढे बॅट रेषेवर असली तरी बाद दिलं जाणार आहे. जर फलंदाजाचा पाय किंवा बॅट क्रीजमध्ये आणि हवेत असले तरी फलंदाज नॉटआउट असेल.

जर एखादा गोलंदाज नो बॉल फेकतो तेव्हा लेग बायच्या धावा या नोबॉल म्हणून मोजल्या जात होत्या. यापुढे त्या नोबॉलच्या खात्यात न लिहता वेगळ्या लिहल्या जातील.

एखाद्या खेळाडूचे वर्तन चुकीचे वाटल्यास पंचांना त्या खेळाडूला मैदानातून बाहेर घालवण्याचे अधिकार पंचांना देण्यात आले आहेत.

फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणारा संघ या दोघांपैकी कोणी डीआरएस घेतला आणि अंपायर्स कॉलमुळे जर पंचांचा निर्णय अंतिम राहिला तर संघाचा रिव्ह्यू वाया जाणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2019 10:58 AM IST

ताज्या बातम्या