World Cup संघातून बाहेर असलेल्या पंतने 'अशा' दिल्या शुभेच्छा!

भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 11:28 AM IST

World Cup संघातून बाहेर असलेल्या पंतने 'अशा' दिल्या शुभेच्छा!

इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल़्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाने दोन सराव सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

भारतीय संघाला देशातील दिग्गज क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात वर्ल्ड कपच्या संघात निवड होऊ न शकलेल्या रिषभ पंतचाही समावेश आहे.

पंतने ट्विटरवर म्हटलं आहे की, भारतासाठी खेळण्याची संधी मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही. आता भारतीय संघांने वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करावी आणि वर्ल्ड कप जिंकून यावं.

Loading...

वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात रिषभ पंतला संधी मिळाली नव्हती. वर्ल्ड कपच्या संघात त्याची निवड होईल असे अनेकांना वाटत होते. त्याल वगळल्यानंतर अनेकांनी मत व्यक्त केलं होतं.

वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्याने आपण निराश झालो. वर्ल्ड कप मध्ये खेळण्याचा अनुभव वेगळाच असता. मात्र आता यापेक्षा चांगली कामगिरी करण्यावर भर देणाऱ असल्याचं पंतने म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...