Elec-widget

World Cup : भारत अव्वल! सेमीफायनलला कोण असतील आमने-सामने?

ऑस्ट्रेलियाचा आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात पराभव तर भारताचा लंकेविरुद्ध विजय झाल्यानं भारताने गुणतक्त्यात पहिले स्थान पटकावले.

  • Share this:

ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकून 15 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. आता भारताची सेमीफायनलला चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडशी लढत होईल.

पहिल्यापासून आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी लढत होईल.

साखळी फेरीत शेवटच्या दोन सामन्यात भारत, न्यूझीलंड या दोन्ही संघांना पराभूत करून इंग्लंने सेमीफायनलला धडक मारली. त्यांचे 12 गुण झाले असून पहिल्या क्रमांकावरील संघाशी त्यांचा सेमीफायनलमध्ये सामना होणार आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे समान 11 गुण असूनही धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडने बाजी मारत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. त्यांचा सामना पहिल्या क्रमांकावरील संघाशी होणार आहे.

साखळी फेरीत शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात अपयशी ठरल्याने पाकचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. त्यांना 11 गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

Loading...

दोन सामने पावसामुळे रद्द झाल्याचा फटका लंकेला बसला.  9 पैकी तीन सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभवासह त्यांचे 8 गुण झाले. गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर राहिले.

बांगलादेशने 9 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला तर 5 पराभव पत्करावे लागले. बांगलादेशचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आलं असलं तरी त्यांनी बलाढ्य संघांना झुंज दिली. शाकिब अल हसनने वर्ल्ड कपमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेला 9 पैकी 3 सामन्यात विजय मिळवता आला तर पाच सामने गमवावे लागले. धावगती कमी असल्याने ते गुणतक्त्यात आठव्या स्थानावर राहिले.

वेस्ट इंडिजला फक्त दोनच सामन्यात विजय मिळवता आला. ते गुणतक्त्यात नवव्या स्थानावर आहेत.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही.

वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 06:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...