PAKvWI : पाकिस्तानचे लोटांगण, नावावर झाले नको असलेले विक्रम

ICC Cricket World Cup 2019 : वेस्ट इंडिजने पाकिस्तानला 21.4 षटकांत ऑलआऊट केलं. या कामगिरीने पाकिस्तानच्या नावावर नको असेलेल्या विक्रमांची नोंद झाली.

  • Share this:

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्या सामन्यात पाकची वेस्ट इंडिजच्या माऱ्यासमोर दाणादाण उडाली. वेस्ट इंडिजने पाकिस्तानला 105 धावांत गुंडाळलं. यामुळे पाकिस्तानच्या नावावर नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली.

वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची ही सर्वात निच्चांकी दुसरी धावसंख्या ठरली. याआधी  1992 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांच्यावर 74 धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावली होती. असे असले तरी पाकिस्तानने त्यावर्षी वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

2007 मध्येही पाकिस्तानला आयर्लंडच्या संघासमोर 134 धावा करता आल्या होत्या.

पाकिस्तानने 10 वर्षांपूर्वीचा स्वत:चा सर्वात कमी षटके खेळण्याचा विक्रम मोडला. याआधी श्रीलंकेविरुद्ध 2009 मध्ये ते 21.4 षटकांत ऑलआऊट झाले होते.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये पाकिस्तानने पहिल्या सामन्यात केलेल्या 105 धावा या गेल्या 10 वर्षांत कोणत्याही संघाकडून केलेल्या सर्वात कमी धावा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 06:07 PM IST

ताज्या बातम्या