World Cup : धमाकेदार सुरुवात, या संघाने एका मिनिटात केल्या 74 धावा

वर्ल्ड कपच्या उद्घाटन समारंभावेळी प्रत्येक संघाला 60 सेकंदाचं चॅलेंज देण्यात आलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 08:59 AM IST

World Cup : धमाकेदार सुरुवात, या संघाने एका मिनिटात केल्या 74 धावा

आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कपला आजपासून (30 मे) सुरुवात होणार आहे. दरम्यान लंडनमध्ये उद्घाटन समारंभ झाला. यात गाणी आणि क्रिकेट सामनेसुद्धा झाले.

उद्घाटन समारंभात इंग्लिश गायक जॉन न्यूमनने फील द लव्ह गाणं सादर केलं.

उद्घाटन समारंभाचे गाणे संपल्यानंतर 60 सेकंदाचे चॅलेंज खेळण्यात आलं. यामध्ये सर्व संघांकडून 2 सेलीब्रिटी सहभागी झाले होते. यात एका मिनिटात सर्वाधिक धावा करण्याचं आव्हान दिलं होतं.

Loading...

भारताकडून चॅलेंजमध्ये अनिल कुंबळे आणि बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सहभागी झाला होता. यात विव रिचर्ड्स, जॅक कॅलिस, ब्रेट ली, केविन पीटरसन यांनीसुद्धा सहभाग घेतला होता.

पाकिस्तानने 38 तर ऑस्ट्रेलियाने 69 धावा केल्या. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रेटलीने फलंदाजीतही चमक दाखवली.

वेस्ट इंडिजकडून विव रिचर्ड्स आणि योहान ब्लॅक यांनी 47 धावा केल्या. तर श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेनं 43 धावा केल्या.

अफगाणिस्तानने 60 सेकंदात 52 धावा केल्या तर न्यूझीलंडने 32 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस आणि स्टीव पिनार यांनी 48 धावा केल्या.

60 सेकंदाचे चॅलेंज इंग्लंडने जिंकले. केविन पीटरसनने एका मिनिटात 74 धावा केल्या. तर भारताच्या सर्वात कमी 19 धावा झाल्या.

वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी संघांच्या कर्णधारांनी महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...