केएल राहुलशी जोडलं आणखी एका अभिनेत्रीचं नाव, तिने दिलं 'हे' उत्तर

केएल राहुलचं आलीय भट्टच्या मैत्रीणीशी अफेअर असल्याची चर्चा सुरु होती त्यात आणखी एका नावाची भर पडली.

  • Share this:

क्रिकेटपटूंची अभिनेत्रींसोबतच्या अफेअरची चर्चा नेहमीच होत असते. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्न केलं आहे. क्रिकेटपटूंच्या अफेअर्सच्या चर्चेत आता भारताचा युवा खेळाडू केएल राहुलचं नावही समोर येत आहे. याआधी त्याचं नाव अनेक तरुणींसोबत जो़डलं गेलं.

केएल राहुल हा बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहानला डेट करत असल्याची चर्चा आहे. यावर अभिनेत्री सोनल चौहानने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. तीने केएल राहुलसोबत अफेअर असल्याचं फेटाळून लावलं आहे.

सोनल चौहान म्हणाली की, केएल राहुल एक चांगला क्रिकेटपटू आहे. तो टॅलेंटेड असून चांगला माणूस आहे. त्याच्यासोबत अफेअर नाही असं तीने स्पष्ट केलं.

सोनलच्या आधी केएल राहुलचं नाव आलीया भट्टची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर हिच्याशी जोडलं होतं. दोघांचा एकत्र फोटोही व्हायरल झाला होता.

दोघींच्या आधी त्याचं नाव मुन्ना मायकल चित्रपटातील अभिनेत्री निधि अग्रवाल हिच्याशी जोडलं होतं. निधिनेसुद्धा हे वृत्त फेटाळून लावलं होतं.

आता सोनल आणि केएल राहुल यांच्या डेटची चर्चा होत आहे. सोनल हिंदीशिवाय तामिळ आणि तेलगु चित्रपटातही दिसली होती. तिनं जन्नत मधून पदार्पण केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 11:07 PM IST

ताज्या बातम्या