आपलंच नाव गुगलवर सर्च करतो हा खेळाडू, जडेजाने केला खुलासा

भारतीय संघात सेल्फी जास्त घेणारा, वाईट डान्सर, सर्वात उशिरा येणाऱ्या खेळाडूंची नावे जडेजाने सांगितली.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 01:46 PM IST

आपलंच नाव गुगलवर सर्च करतो हा खेळाडू, जडेजाने केला खुलासा

इंग्लंडमधील आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे. भारतासह सर्वच खेळाडू या स्पर्धेसाठी कसून सराव करताना दिसत आहेत. यातून थोडासा वेळ काढून मजासुद्धा करतात.

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात त्याला रॅपिड फायरमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले. यात वाईट डान्सर, जास्त सेल्फी घेणारा खेळाडू, स्वत:चं नाव गुगलवर कोण शोधतं असे प्रश्न होते.

सर्वात जास्त सेल्फी घेणारा खेळाडू कोण असे विचारताच जडेजाने शिखर धवनचे नाव सांगितले.

Loading...

भारतीय संघातील सर्वात वाईट ड़ान्सर म्हणून जडेजाने महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले.

गाणी म्हणताना दुसऱ्याच्या हातातून माईक हिसकावण्याचं काम विराट कोहली करतो असंही जडेजाने सांगितलं.

प्रवासावेळी सर्वात उशिरा येणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव आघाडीवर असल्याचं उत्तरही जडेजाने दिलं.

आपलेच नाव गुगलवर सर्च करणाऱ्या खेळाडूचे नाव विचारले तेव्हा फिरकीपटू युझवेंद्र चहल असं जडेजा म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...