• होम
  • व्हिडिओ
  • World Cup: मैदानात IND VS PAK महामुकाबला, भारतीय संघाला अशा दिल्या शुभेच्छा
  • World Cup: मैदानात IND VS PAK महामुकाबला, भारतीय संघाला अशा दिल्या शुभेच्छा

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 01:42 PM IST | Updated On: Jun 15, 2019 02:16 PM IST

    इंग्लंड, 15 जून: रविवारी भारत विरूद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. याच महामुकाबल्याच्या पार्श्वभूमीवर एका क्रिकेटप्रेमीनं चक्क शंखनाद करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहे. पाकिस्तान संघाला एकही संधी मिळू देऊ नये आणि भारतीय संघानं जिंकावं यासाठी क्रिकेटप्रेमी वेगवेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा देत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close