World Cup : भारताची ही कामगिरी आता कोणत्याही देशाला करता येणार नाही

भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आणि 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे.

  • Share this:

इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी त्याच्या इतिहासातील काही ठळक घडामोडींची माहिती असायला हवी. ज्या संघाला कॅलिप्सो क्रिकेटर्स म्हटलं जात होतं त्या वेस्ट इंडीजने पहिला वर्ल्ड कप जिंकून सर्वांनाच धक्का दिला.

वेस्ट इंडीजचे कर्णधार क्लाईव्ह लॉइड आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग यांच्या नावावर कर्णधार म्हणून दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम आहे.

भारताचा गोलंदाज चेतन शर्माने वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्ट्रिक केली होती. त्याने 1987 मध्ये ही कामगिरी केली होती.

भारताचा गोलंदाज चेतन शर्माने वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्ट्रिक केली होती. त्याने 1983 मध्ये ही कामगिरी केली होती.

वर्ल्ड कपमध्ये सर्वात वयस्क खेळाडू म्हणून खेळण्याचा विक्रम नेदरलँडचा नोलान क्लार्कच्या नावावर आहे. 1996 च्या वर्ल्ड कपवेळी त्याचे वय 47 वर्ष 257 दिवस इतकं होतं.

सलग 3 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्याशिवाय सर्वाधिक 5 वर्ल्ड कपही त्यांनी जिंकले आहेत.

भारत एकमेव असा देश आहे ज्यांनी 60 आणि 50 षटकांचा वर्ल्ड कप जिंकला आहे. 1983 मध्ये 60 षटकांचे सामने खेळले जात होते. 1987 पासून 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांना सुरुवात झाली.

भारत एकमेव असा देश आहे ज्यांनी 60 आणि 50 षटकांचा वर्ल्ड कप जिंकला आहे. 1983 मध्ये 60 षटकांचे सामने खेळले जात होते. 1983 पासून 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांना सुरुवात झाली.

 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 2 हजार 278 धावा काढण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

सर्वात मोठी भागिदारी करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल आणि एम सॅम्युअलच्या नावावर आहे. त्यांनी झिम्बॉम्बेविरुद्ध 372 धावांची भागिदारी केली होती.

वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे. न्यूझीलंडच्या गुप्टिलने 2015 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 237 धावा केल्या होत्या.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 71 विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे.

श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकाराने यष्टीमागे सर्वाधिक 54 बळी घेण्याची कामगिरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 02:43 PM IST

ताज्या बातम्या