भारताच्या 'मिशन वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात, पाकिस्तानविरुद्धचा सामना कधी?

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला इंग्लंमध्ये 30 मे पासून सुरुवात झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 08:49 AM IST

भारताच्या 'मिशन वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात, पाकिस्तानविरुद्धचा सामना कधी?

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला इंग्लंमध्ये 30 मे पासून सुरुवात झाली आहे.  या स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले असून यंदा 1992 च्या वर्ल्ड कपप्रमाणे राउंड रॉबिन पद्धतीनं सामने खेळवले जाणार आहेत. यामुळे प्रत्येक संघासोबत सामने होणार असून कोणताही संघ धक्कादायक कामगिरी करून पहिल्या चार मध्ये स्थान मिळवू शकतो.

भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. साउथअॅम्पटनच्या रोज बाउल ग्राउंडवर भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरु होईल.

दक्षिण आफ्रिकेनंतर 9 जूनला भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.  ओव्हलवर हा सामना रंगणार आहे. भारताचे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहेत.

Loading...

13 जूनला भारतीय संघ न्यूझीलंडशी लढणार आहे. नॉटिंगहमच्या टेंट ब्रिजवर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध लढणार असून भारताला या संघाविरुद्ध सराव सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

वर्ल्ड कप फायनलपेक्षा सर्वांचे लक्ष ज्या सामन्याकडं लागून राहिलं आहे तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 16 जूनला होणार आहे. मॅनचेस्टर इथं हा सामना होणार आहे.

भारताचा पाचवा सामना 22 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. साउथअॅम्पटनच्या रोज बाउल मैदानावर भारताचा हा दुसरा सामना असणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 27 जूनला लढत होईल. मॅनचेस्टर इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना होईल.

जागतिक क्रमवारीत एक नंबरला असलेल्या इंग्लंड आणि भारत यांचा सामना 30 जून रोजी होणार आहे. बर्मिंगहमवर दुपारी 3 वाजता हा सामना सुरु होईल.

भारताचा शेजारी देश बांगलादेशविरुद्ध 2 जुलैला बर्मिंगहम इथं सामना होणार आहे.

भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 6 जुलैला होणार आहे. लंकेविरुद्धचा हा सामना लीडस इथं दुपारी 3 वाजता सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...