• होम
  • व्हिडिओ
  • World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवांना जोर
  • World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवांना जोर

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 08:14 PM IST | Updated On: Jun 6, 2019 08:14 PM IST

    नॉटिंगहॅम, 06 जून : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत, आपल्या मिशन वर्ल्ड कपला सुरुवात केली. त्यामुळं काही संघाना भारताची धास्ती वाटू लागली आहे. दरम्यान पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तर यानं भारताच्या विजयानंतर इंग्लंडमध्ये अफवा परसवल्या जात आहेत असा आरोप केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading