World Cup : तिच्यासाठी गेल झाला कॅमेरामन, म्हणाला द्विशतक करेन

ICC Cricket World Cup 2019 : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे थांबला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 07:49 PM IST

World Cup : तिच्यासाठी गेल झाला कॅमेरामन, म्हणाला द्विशतक करेन

ICC Cricket World Cup 2019 मध्ये वेस्ट इंडिजने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा सलामीवीर ख्रिस गेलची बॅट अजून तळपलेली नाही. गेलचा हा शेवटचा वर्लड कप असेल त्यामुळे तो एन्जॉय करताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ख्रिस गेल कॅमेरामन झाल्याचं दिसलं. गेलने दक्षिण आफ्रिकेसाठी आयसीसी इव्हेंट कव्हर करणाऱ्या एल्मा स्मिटसोबत खास संवाद साधला.

कॅमेरामन होताच ख्रिस गेलने एल्मा स्मिट आणि मैदानावरील चित्रण केले. यावेळी त्याने म्हटलं की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक करेन.

Loading...

गेलने असं म्हटलं खरं पण त्यावर पावसाने पाणी फेरलं आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात  आला असून आफ्रिकेच्या 7.3 षटकांत 2 बाद 29 धावा झाल्या आहेत.

गेल्या वर्ल्ड कपमध्ये ख्रिस गेलने झिम्बॉम्बेविरुद्ध द्विशतक ठोकलं होतं. ख्रिस गेल एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा एकमेव डावखुरा फलंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...