भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

ICC Cricket World Cup 2019 : भारतीय संघ 5 जूनला वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळणार आहे त्यापूर्वी एका खेळाडूची डोपिंग टेस्ट घेण्यात आली.

  • Share this:

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्या आधी भारतीय संघ कसून सराव करत आहे. साउथॅम्पटन इथं सराव करत असताना सोमवारी अँटि डोपिंग एजन्सी वाडाने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला डोपिंग चाचणीसाठी बोलावलं.

बुमराहची रक्त लघवी तपासणाी करण्यात आली. यात पहिल्यांदा युरिन सॅम्पल घेतलं त्यानंतर 45 मिनिटांनी रक्ताचे नमुने घेण्यात आले.

आयसीसी क्रिकेट स्पर्धेत अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. ही चाचणी वाडाकडून करण्यात आली. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूची डोपिंग चाचणी करण्यात आलेली नाही.

भारतीय संघ 5 जूनला वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळणार आहे . पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना रंगणार आहे.

बुमराह सध्या फॉर्ममधअये आहे. त्याने बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले होते. बुमराह जगातील एक नंबरचा गोलंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 10:29 PM IST

ताज्या बातम्या