भारताच्या कर्णधाराचा वाचवला होता जीव, 'या' क्रिकेटपटूचा फोटो नोटेवर!

1962 मध्ये वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूने भारतीय क्रिकेटपटूचा जीव वाचवला होता.

  • Share this:

क्रिकेटच्या जगतात विक्रमांची चर्चा करताना सुनिल गावस्कर, व्हिव्हियन रिचर्ड्स, सर डॉन ब्रॅडमन, कपिल देव, सचिन तेंडुलकर यांचीच नावे पहिल्यांदा घेतली जातात. पण एक विक्रम असा आहे ज्यामध्ये या महान खेळाडूंचं नाव येत नाही. एक असा खेळाडू आहे ज्याचे नाव देशाच्या नोटेवर छापलं जातं.

क्रिकेटमध्ये एकेकाळी आपल्या खेळाने वेगळी ओळख निर्माण केलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार फ्रँक वॉरेल या खेळाडूचा फोटो नोटेवर छापला जातो.

1941 मध्ये फ्रँकने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अष्टपैलू खेळाडू असलेल्या फ्रँकनं आपल्या खेळीसोबतच माणूस म्हणूनही नावलौकीक कमावला होता.

फ्रँकने भारताच्या कर्णधाराला वाचवण्यात खूप महत्त्वाचं योगदान दिलं होतं.

1962 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार नारी कॉन्ट्रॅक्टरला दुखापत झाली. यावेळी रुग्णालयात दाखल केलेल्या नारी यांना रक्ताची गरज होती. तेव्हा फ्रँकने रक्त दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 05:07 PM IST

ताज्या बातम्या