2023 च्या World Cup मध्ये धोनी आणि एबी डिव्हिलियर्स खेळणार?

एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तर 37 वर्षांच्या धोनीचा यावर्षी शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.

  • Share this:

दर चार वर्षांनी होणाऱ्या किक्रेट वर्ल्ड कपचा महासंग्राम यंदा इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणार आहे. याबाबत क्रिकेट जगतात अनेक चर्चा रंगत आहेत. यामध्ये दिग्गज खेळाडूही कोणता देश जिंकणार, कोण खेळाडू संघात घ्यायला पाहिजे किंवा नको याबद्दल मत व्यक्त करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. मात्र, एका मुलाखती वेळी त्याने आपण यंदा नाही तर 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळेन असं म्हटलं आहे.

2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबद्दल डिव्हिलियर्सने एक अट ठेवली आहे. तो म्हणाला की, जर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 2023 मध्ये खेळणार असेल तर मीसुद्धा नक्की खेळेन.

Loading...

सध्या डिव्हिलियर्सचे वय 35 वर्ष आहे. तर महेंद्रसिंग धोनी 37 वर्षांचा आहे. 2019 चा वर्ल्ड कप धोनीचा शेवटचा असेल. एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गेल्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.

महेंद्रसिंग भारताला 2011 मध्ये विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. तो यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे.  भारत पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2019 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...