World Cup : रोहित, विराट नाही तर ‘हा’ खेळाडू ठरणार 'गेमचेंजर' ; दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना नमवल्यानंतर आता भारतीय संघापुढे न्यूझीलंडच्या संघाचे आव्हान असणार आहे.

  • Share this:

विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना नमवल्यानंतर आता भारतीय संघापुढे न्यूझीलंडच्या संघाचे आव्हान असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सराव सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव सहन करावा लागला होता.

तर, दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. त्यानी आतापर्यंत तीनही सामने जिंकले आहेत. त्यामुळं 6 गुणांसह ते पहिल्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी भारताला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

यासाठी भारतीय संघात अनेक स्टार प्लेयर आहे. मात्र कृष्णमचारी श्रीकांत यांच्या मते भारतीय संघात फक्त एकच गेमचेंजर खेळाडू आहे. तो म्हणजे अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या. ऑस्ट्रेलियाविरोधात पांड्याची तुफानी खेळी भारतासाठी गेमचेंजर ठरली.

हार्दिक पांड्यानं ऑस्ट्रेलियाविरोधात 27 चेंडूत 48 धावा केल्या. यावर श्रीकांत यांनी जर हार्दिकनं ती धमाकेदार फलंदाजी केली नसती तर, भारत 312 धावांपर्यंत पोहचला. त्यामुळं भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये पांड्या मोठे बदल घडवून आणू शकतो.

हार्दिक पांड्यानं ऑस्ट्रेलियाविरोधात 27 चेंडूत 48 धावा केल्या. यावर श्रीकांत यांनमी जर हार्दिकनं ती धमाकेदार फलंदाजी केली नसती तर, भारत 312 धावांपर्यंत पोहचला. त्यामुळं भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये पांड्या मोठे बदल घडवून आणू शकतो.

त्याचबरोबर श्रीकांत यांनी, न्यूझीलंड विरोधात भारतानं त्यांच्या गोलंदाजांना कमी लेखू नये, अशी चेतावनी दिली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना अटीतटीचा होणार आहे. याआधी सराव सामन्यात ट्रेंट बोल्टनं 4 विकेट घेत भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळं या भारतीय फलंदाजांच्या खेळीवर विशेष लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 12:01 PM IST

ताज्या बातम्या