ICC Award : मुंबईचा पृथ्वी शॉ ते दिल्लीचा विराट कोहली यांचा दबदबा

ICC पुरस्कारात 'हे' भारतीय खेळाडू ठरले लयभारी. ऋषभ पंतची आयसीसीच्या कसोटी संघात यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

  • Share this:

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वनडे आणि कसोटीसह 2018 च्या क्रिकेटर ऑफ दि इअर पुरस्कारावर आपले नाव कोरले. अशी कामगिरी करणारा विराट कोहली जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या कामगिरीने सर्वांच्या नजरेत आलेल्या भारताच्या ऋषभ पंतने आयसीसी पुरस्कारात बाजी मारली आहे. त्याला 2018 चा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवले आहे.

ऋषभ पंतची आयसीसीच्या कसोटी संघात यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारताने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकल्याचा क्षण आयसीसी फॅन्स मोमेंट ऑफ दि इयर ठरला आहे.

आयसीसीच्या कसोटी संघात विराट कोहलीसह भारताच्या तिघांचा समावेश आहे. यात यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नावे आहेत.

2018च्या वनडे संघात भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे. आयसीसीच्या या संघात चार भारतीय खेळाडू आहेत.

यामध्ये विराटसह हिटमॅन रोहित शर्मा, चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या