हसीन जहॉंचे सनसनाटी आरोप, शमी मैदानातून थेट तुरूंगात जाणार ?

पत्नी हसीन जहॉंनं केलेल्या कौटूंबिक हिंसाचाराच्या आरोपानंतर शमीविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 05:24 PM IST

हसीन जहॉंचे सनसनाटी आरोप, शमी मैदानातून थेट तुरूंगात जाणार ?

टीम इंडियाचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीवर अटकेची टांगली तलवार आहे. पत्नी हसीन जहॉंनं केलेल्या कौटूंबिक हिंसाचाराच्या आरोपानंतर शमीविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आलं आहे.

दरम्यान, बीसीसीआयने हे प्रकरण आणि कागदपत्रे पाहून शमीबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल असे म्हटलं आहे.

भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेला दौरा आज समाप्त झाला. त्यामुळं येत्या दोन दिवसात शमी मुंबईत दाखल होऊ शकतो. दरम्यान याचवेळी त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

या सगळ्या प्रकरणावर शमीच्य़ा पत्नीने, शमीनं जे केलं त्याचं मला खूप वाईट वाटतं. मला माझा खर्च मिळायला हवा. ममता बॅनर्जी यांचे आभार मानले असून जीवाला धोका असल्याचंही हसीन जहाँनं म्हटलं आहे.

तसेच, हसीन जहाँनं माध्यमांशी बोलताना म्हटलं की, मी गरीब घरातील असून संसार मोडला याचं दु:ख आहे. माझी मुलगी आहे. त्याला तुरुंगात पाहण्याची इच्छा नाही. तो सुधारणार असेल तर त्याला माफ करण्यासाठी तयार आहे असंही शमीच्या पत्नीनं म्हटंल आहे.

Loading...

हसीन जहाँनं दावा केला आहे की, शमीनं टिकटॉकवर अकाउंट तयार केलं आहे. चरित्रहिन असलेला शमी तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींना फॉलो करत आहे.

तसेच हसीन जहॉंनं बीसीसीआयशी पंगा घेतला आहे. तिनं बीसीसीआयवरही टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...