दहशतवादी म्हणून हिणवल्यानंतर 'या' क्रिकेटपटूनं वाढवली देशाची शान!

Amla Retirement : दक्षिण आफ्रिकेचा सलामीच फलंदाज हाशिम अमला यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

  • Share this:

दक्षिण आफ्रिकेचा सलामीच फलंदाज हाशिम अमला यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय अशा क्रिकेटच्या सगळ्याच फॉरमॅटमधून त्यानं निवृत्ती जाहीर केली.

 गेली 15 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या आमलानं 18 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात 55 शतक आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डीन जोंस यांनी 2006मध्ये हाशिम अमलाला चालू सामन्यात दहशतवादी म्हंटले होते. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या कसोटी सामन्यात हा प्रकार घडला. त्यानंतर डीन जोंस यांना कॅमेंट्री पॅनलमधून काढून टाकण्यात आले.

हाशिम अमला हा खूपच धार्मिक मानला जातो. ज्यामुळं त्याला दर महिन्याला दंड भरावा लागत होता. दक्षिण आफ्रिका संघाचा स्पॉन्सर ही एक बीअर कंपनी होती. मात्र त्यांचा लोगो आपल्या जर्सीवर टाकण्यास अमलानं नकार दिला.

यामुळं अमलाला दर महिना 500 डॉलर दंड भरावा लागत होता. एवढेच नाही तर वर्ल्ड कप 2019 सुरू असताना अमलानं रमजानचा उपवास ठेवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 06:57 AM IST

ताज्या बातम्या