मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

नताशाने शेअर केला Hardik Pandyaसोबत लेकाचा व्हिडीओ, अगस्त्यच्या Cute Extensions होतायत व्हायरल

नताशाने शेअर केला Hardik Pandyaसोबत लेकाचा व्हिडीओ, अगस्त्यच्या Cute Extensions होतायत व्हायरल

Hardik Pandya

Hardik Pandya

हार्दिकची पत्नी नताशाने (nata ša stanković) एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अगस्त्य खुप सुंदर एक्सप्रेशन्स देताना दिसत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या आठवड्यापासून मुंबई विमानतळावर 5 कोटींची घड्याळं जप्त केल्याने चर्चेत आला आहे. अशातच सध्या एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे त्याचा क्यूट चिमुकला अगस्त्य( Agastya). हार्दिकची पत्नी नताशाने (nata ša stanković) एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अगस्त्य खुप सुंदर एक्सप्रेशन्स देताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकतांच नताशाने हार्दिकसोबतचा अगस्त्यचा एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला. यामध्ये हार्दिक आपल्या मुलाला, अगस्त्य हसतो कसा? रडतो कसा? असे अनेक प्रश्न विचारत असतो. हार्दिकच्या या प्रश्नाला अगस्त्य खुप सुंदर एक्सप्रेशन्स देताना दिसत आहे. बापलेकाच्या या व्हिडीओ सर्वांना भुरळ घातली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काहीदिवसापूर्वी, नताशाने अगस्त्यचा समुद्रिनाऱ्यावरील एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डोक्यावर निळी टोपी घातलेला आणि शॉर्ट्स घातलेला छोटा अगत्स्य त्याच्या लहान पायांनी समुद्राकडे जात आहे. यानंतर तो आपले खेळणी पाण्यात टाकून खूप मजा करताना दिसत आहे.

काहीदिवसांपूर्वी म्हणजेच, टी 20 वर्ल्डकपपूर्वी घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान पांड्याला त्याच्या चिमुकल्या मुलाकडून म्हणजेच अगस्त्यकडून सरप्राईज भेट मिळाली होती. त्याचा तो व्हिडीओही तुफान व्हायरल झाला होता.

First published:

Tags: Hardik pandya