Happy Birthday Virat Kohli : टीम इंडियाचा कर्णधार विराट पितो युरोपातलं पाणी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त

Happy Birthday Virat Kohli : टीम इंडियाचा कर्णधार विराट पितो युरोपातलं पाणी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त

फक्त विराटसाठी फ्रान्समधून आयात केले जाते पाणी. पाण्याची किंमत वाचून व्हाल हैराण.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर : क्रिकेट जगतात फक्त एकच खेळाडू आहे ज्याचा दबदबा कायम आहे. असा एकही रेकॉर्ड नाही ज्याची नोंद भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम करणारा विराटनं आज 31व्या वर्षात पदापर्ण केले. क्रिकेट बरोबरच विराट ओळखला जातो, तो त्याच्या फिटनेससाठी. क्रिकेटमध्ये विराटसारखा फिट खेळाडू होणे नाही.

दिग्गज क्रिकेटपटू विराटनं काही वर्षांपूर्वी वीगन होण्याचा निर्णय घेतला. वीगण असणारे मासांहारीसोबतच दुग्ध पदार्थांचे सेवनही करत नाही. विराटबरोबर त्याची पत्नी अनुष्काही वीगन आहे. त्याचबरोबर विराट जिममध्येही घाम गाळतो. त्यामुळं जगातल्या सर्वात फिट खेळाडूंपैकी विराट एक आहे.

विराटच्या फिटनेसमध्ये एक महत्त्वाचा पैलु म्हणूजे पाणी. विराट खुप पाणी पितो, एवढेच नाही तर नुकतेच विराटनं पाणी विकण्याचाही निर्णय घेतला होता. तुमचा विश्वास बसणा नाही विराट जे पाणी पितो त्याची किंमत आहे 35 हजार रुपये. विराट फ्रांसच्या Evianचे पाणी पितो.

वाचा-चिकू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा', विराटने स्वत:लाच लिहिलं पत्र

फक्त विराटसाठी हे पाणी फ्रांसमधून आयात केले जाते. भारतात फक्त विराटसाठी या पाण्याची आयात केली जाते. या पाण्याची किंमत 600 रुपये लीटर ते 35 हजार रुपये आहे. विराटशिवाय जगातील मोठे मोठे खेळाडूही या पाण्याचे सेवन करतात.

वाचा-लहानपणी वडिलांच्या स्कूटरवरून फिरायचा विराट, आता ताफ्यात आहेत कोटींच्या कार!

वाचा-विराट-अनुष्का खास सेलिब्रेशनसाठी पोहचले भूटानला, भाजी मार्केटमधला PHOTO VIRAL

35 हजारांच्या पाण्यामुळं विराट फिट

रिपोर्ट्स नुसार, विराट जे पाणी आयात करतो, त्यामुळं वजन कमी होते. त्याचबरोबर डिप्रेशनही कमी होते. स्किनसाठीही हे पाणी उपायकारक आहे. हे पाणी युरोपमधील डोंगरदऱ्यातून निघते, त्यानंतर बंद बॉटलमध्ये या पाण्याची निर्यात केली जाते. फ्रांसमधून या पाण्याची निर्यात केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 02:34 PM IST

ताज्या बातम्या