Happy Birthday Hardik Pandya : टीम इंडियाच्या ‘पोस्टर बॉय’चे कधीही न पाहिलेले फोटो पाहा एका क्लिकवर

टीम इंडियाचा सर्वात डॅशिंग खेळाडू म्हणून सध्या फक्त एका खेळाडूची ओळख आहे, तो म्हणजे हार्दिक पांड्या.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 05:27 PM IST

Happy Birthday Hardik Pandya : टीम इंडियाच्या ‘पोस्टर बॉय’चे कधीही न पाहिलेले फोटो पाहा एका क्लिकवर

टीम इंडियाचा सर्वात डॅशिंग खेळाडू म्हणून सध्या फक्त एका खेळाडूची ओळख आहे, तो म्हणजे हार्दिक पांड्या.

टीम इंडियाचा सर्वात डॅशिंग खेळाडू म्हणून सध्या फक्त एका खेळाडूची ओळख आहे, तो म्हणजे हार्दिक पांड्या.

11 ऑक्टोबर 1993मध्ये गुजरातमध्ये जन्माला आलेला पांड्या टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू आहे. गरिब घरातून आलेल्या पांड्यानं आपल्या हिमतीवर आज श्रीमंतीचं आयुष्य जगत आहे.

मात्र, हार्दिक पांड्याचे आधीचे आयुष्य तेवढे सोपो नव्हते. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या दोघांना क्रिकेटची आवड होती, मात्र क्रिकेट किट घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैस नव्हते.

एकवेळ अशी होती जेव्हा पांड्यानं मॅगी खाऊन दिवस काढले होते.

Loading...

हार्दिकनं स्वत: पोस्ट करत क्रिकेट खेळण्यासाठी ट्रकनं जावे लागयचे असा फोटो अपलोड केला होता.

पांड्या पहिल्यांदा चर्चेत आला तो आयपीएल 2015मध्ये. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्यानं 31 चेंडूत 61 धावा केल्या.

त्यानंतर 2016मध्ये पांड्यानं पहिला टी-20 सामना खेळला. याच वर्षी त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...