Elec-widget

एखाद्या महालाप्रमाणे आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा

युनिव्हर्सल बॉसचा आज 40वा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं जाणून घेऊया त्याच्या आलिशान आयुष्याबाबत.

  • Share this:

युनिव्हर्सल बॉसचा आज 40वा वाढदिवस आहे. 21 सप्टेंबर 1979 रोजी जमैकामध्ये जन्माला आलेला ख्रिल गेल आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

गेलनं आपल्या करिअरमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आहे. गेलनं 301 एकदिवसीय सामने, 103 कसोटी सामने आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत.

सिक्सर किंग आणि युनिव्हर्सल बॉस या नावाने ओळख असली तरी, गेल नेहमी आपल्या लक्झरी आणि आलिशान आयुष्यासाठी ओळखला जातो.

सिक्सर किंग आणि युनिवर्सल बॉस या नावाने ओळख असली तरी, गेल नेहमी आपल्या लक्झरी आणि आलिशान आयुष्यासाठी ओळखला जातो.

बिंधास्त आयुष्य जगणाऱ्या गेलनं मनोरंजनासाठी चक्क आपल्या घरात स्ट्रिप क्लब तयार केला होता. येथे पोल डान्सचीही व्यवस्था करण्यात आली होती.

गेलनं यावर, प्रत्येक क्रिकेटपटूच्या घरात असा स्ट्रिप क्बल असायले हवे, असे मत व्यकत केले होते.

Loading...

दरम्यान, गेल नेहमीच आपल्या खाजगी आयुष्याचे आणि आलिशान गाड्यांचे फोटो सोशल मिडीयावर टाकत असतो.

सद्यस्थितीत गेलकडे मर्सडीज, ऑडी आणि फरारी यांसारख्या महागड्या गाड्यांचा संग्रह आहे. गेलकडे जगातील सर्वात महाग विंटेज रॉल्स रॉयस कारही आहे.

गेलकडे असलेल्या विंटेज रोल्स रॉयल्ससोबत तो सतत फोटो टाकत असतो. गेलकडे असलेली ही कार 1950ची मॉडेल आहे.

गेल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतो. मुलींसोबत शेअर केलेल्या फोटोमुळं गेल चर्चेत आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...