मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs WI: पहिली मॅच याच क्षणांमुळे ठरली अविस्मरणीय

IND vs WI: पहिली मॅच याच क्षणांमुळे ठरली अविस्मरणीय

रोहित शर्माचे हे एकदिवसीय क्रिकेटमधले २० वे शतक आहे. त्याने फक्त ८४ चेंडूत शतकी खेळी केली.

भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबईकर रोहित शर्माने गुवाहाटीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले. या खेळाडूंच्या धडाकेबाज खेळीमुळे सामना ठरला रंजक. या मॅचमधले काही अविस्मरणीय क्षण

    First published:

    Tags: Captain virat kohli, Cricket, India, ODI, Rohit sharma, Westindies