Global T20 Canada 2019 : षटकार तर सोडा, एक चौकारही लगावता आला नाही युवराजला!

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 11:03 AM IST

Global T20 Canada 2019 : षटकार तर सोडा, एक चौकारही लगावता आला नाही युवराजला!

क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर किंग या नावानं प्रसिध्द असलेल्या युवराजनं काही महिन्यांपूर्वी आंतररष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

निवृत्तीनंतर युवराज आता कॅनेडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20 स्पर्धेत खेळत आहे. यात टोरंटो संघांचे कर्णधारपद भुषवत असलेल्या युवीनं गुरुवारी पहिला सामना खेळला.

मात्र टी-20 लीगच्या पहिल्याच सामन्यात युवी फ्लॉप झाला. वनकुअर नाइट्स विरोधात युवीनं 27 चेंडूत केवळ 14 धावा केल्या.

चार महिन्यांनंतर क्रिकेट खेळणाऱ्या युवराजला बॅट आणि बॉल यांचा संपर्क करणे कठीण जात होते. अखेर रिजवान चीमाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. मात्र रिप्लेमध्ये युवराज नॉट आऊट असल्याचे निष्पण्ण झाले.

निवृत्तीनंतर टी-20 सामना खेळत असलेल्या युवीला या खेळीत दुखापतींचा सामना करावा लागला. फलंदाजी करत असताना अचानक युवीच्या कमरेत दुखू लागले. मात्र त्यानं मैदान सोडले नाही.

Loading...

वनकुअर नाइट्स विरोधात झालेल्या या सामन्यात टोरंटो संघानं 159 धावा केल्या. मात्र या आव्हानाचा वनकुअर नाइट्सनं यशस्वी पाठलाग केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 11:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...