कोहलीने गावस्करांचा 'हा' सल्ला ऐकला असता तर भारताचा पराभव झाला नसता

उमेश यादवच्या शेवटच्या षटकात 14 धावा काढून ऑस्ट्रेलियाने टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी

  • Share this:

भारताविरुद्धचा पहिला टी20 सामना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 20व्या षटकात ऑस्ट्रेलियाला 14 धावांची आवश्यकता होती. उमेश यादवच्या गोलंदाजीवर 14 धावा काढून कांगारूंनी विजय साजरा केला.

जसप्रीत बुमराहने 19 व्या षटकात फक्त 2 धावा देत सामना भारताच्या बाजूने फिरवला होता. बुमराहने धावा कमी दिल्याच त्यासोबत त्याने मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना बाद केलं. पण उमेश यादवला शेटवच्या षटकात तशी कामगिरी करता आली नाही.

उमेश यादवच्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर सहा धावांची गरज होती. पेंट कमिन्सने पाचव्या चेंडूवर चौकार मारला. तिसऱ्या चेंडूनंतर मैदानावर क्षेत्ररक्षणात बदल केला त्याचाच फटका भारताला बसला.

Loading...

क्षेत्ररक्षणात केलेले बदल भारताला विजयापासून दूर नेणारे ठरले. उमेश यादव शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी सुनिल गावस्कर समालोचन करताना अक्षरश: किंचाळले होते. लॉग ऑनला असलेल्या फिल्डरला पुढे घ्यायला पाहिजे असं ते म्हणाले.

दोन धावा हव्या असताना मागे खेळाडू उभा करणे म्हणजे फलंदाजांना धावा काढण्यासाठी दिलेली संधीच होती. त्याचाच फायदा घेत पेंट कमिन्सने लॉग ऑनला चेंडू फटकावला. उमेश यादवला तो अडवता आला नाही.

त्यानंतर चेंडू लॉग ऑनला उभा असलेल्या फिल्डरच्या हातात पोहचेपर्यंत पेंट कमिन्स आणि रिचर्डसने एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

एका षटकात 14 धावा दिल्याने भारताने सामना गमावला. यामुळे उमेश यादवला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 08:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...