Elec-widget

गौतम गंभीर आता भाजपकडून लोकसभेच्या मैदानात ?

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे...

  • Share this:

लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आता उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने 184 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पुढच्या यादीत दिल्लीतील 3 उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील सध्याच्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहेत.

गौतम गंभीर नवी दिल्लीतून लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गंभीरच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

Loading...

गौतम गंभीर सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. त्याने आतापर्यंत दिल्लीतील आप सरकारवर अनेकदा टीका केली आहे.

भाजप दिल्ली पूर्वमधील उमेदवार बदलण्याचा विचार करत असून या ठिकाणी डॉ. हर्षवर्धन यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपच्या यादीत दिल्लीतून गंभीरचा समावेश असू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...