क्रिकेटच्या इतिहासात यापेक्षा हास्यास्पद रनआऊट तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा VIDEO

क्रिकेटच्या इतिहासात यापेक्षा हास्यास्पद रनआऊट तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मार्क कॉसग्रोवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

  • Share this:

सिडनी, 21 सप्टेंबर : क्रिकेटमध्ये नेहमीच अचंबित करणारे प्रकार घडत असतात. कधी कोणाच्या चांगल्या गोलंदाजीवर तर कधी चांगल्या क्षेत्ररक्षणामुळं विकेट मिळतात. मात्र पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात एक अजब प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मार्क कॉसग्रोवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मार्क ज्याप्रकारे रनआऊट झाला, ते पाहून तुम्हाला हसु आवरता येणार नाही.

काही दिवसांपूर्वी कॉसग्रोवचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात कॉसग्रोवनं चेंडूला डोक्यानं स्लिपमध्ये शॉट मारला होता. आता त्याचा अजब प्रकारे रनआऊट होण्याचा व्हिडिओ सर्वांच्या विचारा पलीकडचा आहे.

इंग्लंड काऊंटी क्रिकेटच्या डिव्हिजत-2मध्ये लिसेस्टरशर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात झालेल्या सामन्याक क्रॉसग्रोव फलंदाज करत होता. पहिल्या डावात खातं न उघडता शुन्यावर बाद झालेला क्रॉसगोव दुसऱ्या डावात मजेशीर पध्दतीनं बाद झाला. क्रॉसगोवनं जो शॉट खेळला त्यावेळी चेंडू थेट फिल्डरच्या हातात गेला.

वाचा-आता तरी पंत सुधारणार का? दिग्गज खेळाडूकडून मिळाले गुरूमंत्र

वाचा-पाकमध्ये क्रिकेटला येणार अच्छे दिन? श्रीलंकेनंतर 'हा' संघही जाणार दौऱ्यावर

दरम्यान फिल्डरच्या हातात चेंडू पाहूनही क्रॉसगोन एक धाव काढण्यासाठी पळाला आणि बाद झाला. त्यानंतर काही समजण्याआधीच क्रॉसगोन बाद झाला. हा व्हिडिओ ट्वीटवर तुफान व्हायरल होत आहे.

वाचा-धवनला झोपेत बडबडण्याची सवय? रोहितने शेअर केला VIDEO

VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 12:53 PM IST

ताज्या बातम्या