धोनीला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार करणाऱ्या भारतीय क्रिकेटरने संपवले जीवन!

vb chandrasekhar suicide : सतत येणाऱ्या आर्थिक अडचणींना कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 03:00 PM IST

धोनीला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार करणाऱ्या भारतीय क्रिकेटरने संपवले जीवन!

भारताचा माजी आक्रमक फलंदाज व्हीबी चंद्रशेखर यांनी चेन्नई येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. माईलापोर येथील घरात त्यांना गळफास लावून आत्महत्या केली.

व्हीबी चंद्रशेखर यांच्या आत्महत्येमुळं क्रिकेट विश्वास खळबळ माजली आहे. असून अनेक काळापासून असलेल्या आर्थिक अडचणींमुळं त्यानं आपले जीवन संपवावे लागले.

दरम्यान, व्हीबी चंद्रशेखर यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे कर्णधार केले. धोनीला चेन्नई संघात सामिल करण्याचे श्रेय चंद्रशेखर यांनाच जाते. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पहिली तीन वर्षे त्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापकाची भूमिका निभावली होती.

1988मध्ये तामिळनाडूला रणजी करंडकाचे विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. नंतर प्रशिक्षणाकडे आणि समालोचनाकडे वळलेल्या चंद्रशेखर यांनी बराच काळ राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.

चंद्रशेखर यांनी भारतासाठी सात एकदिवसीय सामने आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी 43.09च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

Loading...

त्याचबरोबर चंद्रशेखर यांच्यानावावर सर्वात आधी जलद शतक करण्याचा विक्रम होता. 1988-89मध्ये रणजी क्रिकेटमध्ये क्रिस श्रीकांतचा रेकॉर्ड मोडत 56 चेंडूत शतक करण्याची कामगिरी केली. हा रेकॉर्ड 2016मध्ये ऋषभ पंतने मोडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dhoni
First Published: Aug 16, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...