भारताचा ‘ब्रॅण्ड सिंधू’ जगात भारी! कमाई वाचून व्हाल थक्क

जगातील सर्वात जास्त कमावणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत सिंधू ही एकमेव बॅडमिंटनपटू आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 05:07 PM IST

भारताचा ‘ब्रॅण्ड सिंधू’ जगात भारी! कमाई वाचून व्हाल थक्क

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला खेळाडू बनली आहे. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या जादीत सिंधू जगभरातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत येणारी एकमेव भारतीय आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स हिचा क्रमांका लागतो. या यादीत सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे.

सेरेना विलियम्सची कमाई ही 29.2 मिलियन डॉलर म्हणजे 207 कोटी आहे. तर, सिंधू वर्षाला 5.5 मिलियन डॉलर म्हणजेच 38.9 कोटी कमवते.

सेरेना जाहिरातीतून 177 कोटी कमवते. तर भारताची स्टार बॅडमिंटनपटू सिंधू जाहिरातींमधून 35.4 कोटी कमवते.

एवढेच नाही तर, बीडब्लूएफ वर्ल्ज टूर जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू सिंधू इंडियन मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणारी खेळाडू आहे.

Loading...

अमेरिकेची एलेक्स मॉर्गन या यादीत 41 कोटी कमाईसह 12व्य़ा स्थानावर आहे. सिंधू आणि मॉर्गन यांच्यात केवळ 2 कोटींचा फरक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...