Asia Cup 2018 : वेल डन! पाच वेळा मनिषने केलं विरोधकांना चित

  • Share this:

पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यात भारताचा फलंदाज मनिष पांडेनं शानदार कॅच घेऊन पाकिस्तानचा कर्णधार सरफराझ अहमदला आऊट केलं. त्याने हा कॅच बाऊंड्रीवर घेतलाय. यावेळी त्याने आधी कॅच घेतला, त्याचा पाय  बाऊंड्रीबाहेर जात असल्याचं कळताच त्याने बॉल हवेत फेकला आणि मग परत बाऊंड्रीच्या आत येऊन त्याने परत कॅच घेतला. या आधी त्याने अनेक शानदार कॅच घेतलेत.

२०१७ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एक दिवसीय सामन्यात असाच बाऊंड्रीवर एक कॅच घेतला होता. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकोबने फटकावलेल्या बॉलचा कॅच घेतला होता.

त्याचबरोबर या एक दिवसीय सामन्या त्याने मॅक्सवेलला देखील अशाच प्रकारे माघारी पाठवलं होतं.

त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये देखील आपला फिल्डिंगची जादू  दाखवली होती. यावर्षी कोलकाता नाईट राइडर्सविरुद्धच्या सामन्यात मनिषने अशाच प्रकारे कॅच घेऊन लिनला परत पाठवलं.

आयपीएलमध्ये त्याने अनेक अफलातून कॅच घेतलेत. कोलकाता नाईट राइडर्सविरुद्धही त्याने असाच एक अफलातून कॅच घेतला होता. तो कॅच होता नितीश राणाचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 08:16 PM IST

ताज्या बातम्या