पाकिस्तानला आधी 'या' बाहुबलींशी करावा लागणार सामना !

five--batsman-who-blast-against-pakistan-in-ct-2017-final-match

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2017 06:56 PM IST

पाकिस्तानला आधी 'या' बाहुबलींशी करावा लागणार सामना !

चॅम्पियन्स ट्राॅफीच्या किताबासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये हायहोल्टेज सामना होणार आहे. कॅप्टन विराट कोहली, युवराज सिंग, शिखर धवन, रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोणी या पाच बाहुबलींचा फाॅर्म सध्या जोरात आहे. त्यामुळे पाक टीमला आधी या बाहुबलींशी सामना करावा लागणार आहे.

पाकच्या विरोधात सर्वाधिक रन्स करण्यात कॅप्टन विराट कोहली सर्वात पुढे आहे. आतापर्यंत पाकविरोधात विराटने 2 शतक ठोकले आहे. 'हिटमॅन' रोहित शर्मा सध्या चांगल्या फाॅर्मात आहे. बांग्लादेश विरुद्ध रोहितने शतक झळकावलंय. शिखर धवन चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये सर्वाधिक 317 रन्स केले आहेत. युवराज नावासारखाच आहे. अशा मोठ्या सामन्यात त्याच्या नावे सर्वात जास्त रन्स आहे. पाक विरुद्ध अंतिम सामन्यात 32 चेंडुत सर्वाधिक 53 रन्स केलेत. महेंद्र सिंग धोणीकडे पाकला नेस्तेनाबूत करण्याची जबाबदारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2017 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...