S M L

FIFA World Cup 2018 : जपानचा कोलंबियावर ऐतिहासिक विजय

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2018 11:38 PM IST

FIFA World Cup 2018 : जपानचा कोलंबियावर ऐतिहासिक विजय

रशिया, 19 जून : फिफा विश्वचषक स्पर्धेत जपाननं कोलंबियावर २-१ अशी धक्कादायक मात केली.

१६ व्या स्थानावर असलेल्या कोलंबियाला क्रमवारीत पहिल्या ५० देशात स्थान नसणाऱ्या जपानकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढवली.

संपूर्ण सामन्यात कोलंबियाने केवळ १ गोल केला, तर याउलट ६१ व्या स्थानी असलेल्या जपानने २ गोल करत सामना आपल्या नावे केला.

विश्वचषकात अमेरिकन उपखंडातील एखाद्या देशाला पराभूत करणारा जपान हा पहिला आशियाई देश ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 11:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close