FIFA WORLD CUP 2018 : फ्रान्सची आॅस्ट्रेलियावर 2-1नं मात

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत 'क' गटातील बलाढ्य फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाला 2-1 असं पराभूत करत विजयी सलामी दिलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2018 12:41 PM IST

FIFA WORLD CUP 2018 : फ्रान्सची आॅस्ट्रेलियावर 2-1नं मात

मुंबई, 17 जून : फिफा वर्ल्डकप स्पर्धेत 'क' गटातील बलाढ्य फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाला 2-1 असं पराभूत करत विजयी सलामी दिलीय. फ्रान्सकडून अँटोनी ग्रीझमाननं 1 तर पॉल पॉग्बानं 1 गोल केला.ऑस्ट्रेलियाकडून मात्र जेडीनाकनं 1 गोल केला.

हा सामना संपायला नऊ मिनिटांचा अवधी असताना फ्रान्सच्या पॉल पोग्बानं डागलेला गोल निर्णायक ठरला. पोग्बाच्या या गोलवर चेंडू साईडबारवर आदळून गोलपोस्टमध्ये गेला आणि पुन्हा बाहेर आला. पण गोललाईन तंत्रज्ञानानं फ्रान्सच्या दुसऱ्या गोलवर शिक्कामोर्तब केलं. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियानं आपापला पहिला गोल हा पेनल्टीवरच नोंदवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2018 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close