केएल राहुलच्या नावानं चिडवलं, आथिया शेट्टीनं दिलं 'असं' उत्तर

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

  • Share this:

भारताचा फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या अफेअरच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आला आहे. त्याचे नाव अनेक मुलींशी जोडलं जात आहे. यामध्ये निधि अग्रवाल, आथिया शेट्टी, आकांक्षा रंजन कपूर यांच्या नावाचा सामावेश आहे.

निधीच्या अग्रवालसोबतच्या नात्याबद्दल केएल राहुलनं आम्ही फक्त मित्र आहोत असं सांगितलं तर आथिया शेट्टी आणि आकांक्षा रंजन कपूर यांच्याबद्दल काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्या अफेअरची चर्चा सुरु असताना फॅशन डिझायनर विक्रम फडणीसने केलेल्या कमेंटनं वेगळंच वळण लागलं आहे.

आथियाने इन्स्टाग्रामवर केलेलेल्या पोस्टवर विक्रम फडणीसने तिला केएल राहुलच्या नावानं डिवचलं. त्यानंतर आथियानं आता तुला ब्लॉक करण्याची वेळ आली आहे असं उत्तर दिलं.

आथियानं दिलेल्या उत्तरानंतर विक्रम फडणीसने म्हटलं की, मी पंचांकडे तक्रार करणार आणि तेव्हा जर विकेट पडली तर पॅव्हेलियनमध्ये परतावं लागेल. या कमेंटनंतर पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 02:46 PM IST

ताज्या बातम्या