Kia Super League 2019 : इंग्लंडच्या घरच्या मैदानावर भारतीय महिला खेळाडूंची वादळी खेळी!

इंग्लंडमध्ये होत असलेल्या किया सुपर लीग 2019मध्ये भारतीय महिला खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 09:02 PM IST

Kia Super League 2019 : इंग्लंडच्या घरच्या मैदानावर भारतीय महिला खेळाडूंची वादळी खेळी!

इंग्लंडमध्ये होत असलेल्या किया सुपर लीग 2019मध्ये भारतीय महिला खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आहे. यात स्मृती मांधाना, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा खेळत आहे.

यात भारताची स्टार खेळाडू स्मृती मांधानच्या संघानं तब्बल दुसऱ्यांदा किया सुपर लीगते विजतेपद पटकावले आहे.

मांधनानं वेस्टर्न स्टॉर्म संघाकडून खेळताना 11 सामन्यात 24.36च्या सरासरीनं 268 धावा केल्या. यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिचा 7वा क्रमांक लागतो.

भारताची जेमिमा रोड्रिग्जनं या लीगमध्ये कहर केला. सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जेमिमा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या जेमिमानं 10 सामन्यात 57.28च्या सरासरीनं 401 धावा केल्या.

भारताच्या अष्टपैलू दिप्ती शर्मानं वेस्टर्न स्टॉर्म संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. तिनं 11 सामन्यात 106 धावा करत 9 विकेटही घेतल्या.

Loading...

भारताची स्टार कर्णधार हरमनप्रीत कौरनं हा लीगमध्ये संयमी फलंदाजी केली. 10 सामन्यात 29च्या सरासरीनं 261 धावा केल्या. यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...