जोफ्रा आर्चरच्या भावावर झाडल्या 9 गोळ्या, 4 वर्षांचा मुलगाही होता समोर

वर्ल्ड कपआधी आर्चरला एक मोठा झटका बसला होता. त्याच्या चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

  • Share this:

आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांची दांडी उडवणारा जोफ्रा आर्चर मैदानावर मात्र शांत असतो. याच गोलंदाजाच्या सुपर ओव्हरमुळं इंग्लंडनं वर्ल्ड कप जिंकला. मात्र वर्ल्ड कपआधी आर्चरला एक मोठा झटका बसला होता. त्याच्या चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

आपल्या भावाच्या या हत्येनंतर जोफ्राच्या पायाखालची जमीनच सरकली होती. चुलत भाऊ एशेंटियो ब्लॅकमॅन यांच्या तो खुपच जवळ होता. एवढेच नाही तर, एशेंटियोच्या मृत्यूआधीच जोफ्राचं त्याच्यासोबत बोलणं झालं होतं.

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा पहिला सामना झाल्यानंतरच एशेंटियोच्या मृत्यूची बातमी जोफ्राला कळली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्यावर 8 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्याची गर्लफ्रेण्ड आणि चार वर्षांचा मुलगा तेथेच उपस्थित होते.

दरम्यान एशेंटियोचा मृतदेह घराबाहेरील पूलमध्ये सापडला होता. ही बातमी कळल्यानंतर आर्चरला जबर धक्का बसला होता.

जोफ्रा आर्चर संपूर्ण वर्ल्ड कप आपल्या भावाच्या हत्येमुळं दु:खात होता. त्यानं 11 सामन्यात केवळ 20 विकेट घेतल्या. मात्र अंतिम सामन्यात जोफ्राच्या सुपरओव्हरनं इंग्लंडला जगज्जेता केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 04:33 PM IST

ताज्या बातम्या