महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो, एकेकाळी विराटही होता फिदा!

इंग्लंडची विकेटकीपर फलंदाज सारा टेलरनं महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृतीसाठी एक विशेष फोटो काढला.

  • Share this:

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील एक खेळाडूनं सध्या सर्वांना आपल्या एक कृतीमुळं हैरान केले आहे. इंग्लंडची विकेटकीपर फलंदाज सारा टेलरनं महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृतीसाठी एक विशेष फोटो काढला.

सारा टेलर सध्या जगभरात सुरू असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांशी संबंधित अभियानांतर्गत काम करते. तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळं सारा सध्या चर्चेत आली आहे.

सारानं शेअर केलेला हा फोटो न्यूड असून, मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. तरीही मी या अभियानात सहभागी असल्याचा अभिमान वाटत आहे असं सांगितले. दरम्यान, मानसिक तणावातून दूर होण्यासाठी सारानं काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्यण घेतला आहे.

इंग्लंडकडून सारानं आतापर्यंत 10 कसोटी खेळल्या आहेत. यात तिला 300 धावा करता आल्या. कसोटीत तिची सर्वोच्च धावसंख्या 40 आहे. याशिवाय 126 एकदिवसीय सामने खेळताना तिनं 4 हजार 56 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 20 अर्धशतकं आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिनं 147 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्येही तिनं 90 सामने खेळले आहेत. यात 29.02 च्या सरासरीनं 2 हजार 177 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 77 धावांची खेळी केली आहे.

दरम्यान याच इंग्लंडच्या क्रिकेटरला भेटण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आतूर झाला होता. इंग्लंड महिला संघाची कर्णधार केट क्रॉसनं विराटसोबतचा फोटो टाकत एक गौप्यस्पोट केला होता.

पाच वर्षांपूर्वी विराट कोहली इंग्लंडच्या सारा टेलरला भेटण्यासाठी आतुर झाला होता. सारासाठी ही आश्चर्यकारक गोष्ट होती. मात्र कोहलीनं या प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 07:22 PM IST

ताज्या बातम्या