वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जोफ्राची बारबाडोसमध्ये पार्टी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल दंग!

ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंडला चॅम्पियन बनवणारा इंग्लंडचा जलग गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सध्या आराम करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 05:26 PM IST

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जोफ्राची बारबाडोसमध्ये पार्टी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल दंग!

ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंडला चॅम्पियन बनवणारा इंग्लंडचा जलग गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सध्या आराम करत आहे.

ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंडला चॅम्पियन बनवणारा इंग्लंडचा जलग गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सध्या आराम करत आहे.

जोफ्रा इंग्लंडकडून खेळत असला तरी त्याचा मुळ देश हा वेस्ट इंडिजमधला बारबाडोस हे आहे. इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेआधी जोफ्रा आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.(फोटो- द मेगा अेजन्सी)

जोफ्रा इंग्लंडकडून खेळत असला तरी त्याचा मुळ देश हा वेस्ट इंडिजमधला बारबाडोस हे आहे. इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेआधी जोफ्रा आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. (फोटो- द मेगा अेजन्सी)

बारबाडोस फेस्टिवलमध्ये जोफ्रो वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसोबत सामिल झाला आहे. हा फेस्टिवल भारतातल्या होळीसारखा साजरा केला जातो. जोफ्रोचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(फोटो- द मेगा अेजन्सी)

बारबाडोस फेस्टिवलमध्ये जोफ्रो वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसोबत सामिल झाला आहे. हा फेस्टिवल भारतातल्या होळीसारखा साजरा केला जातो. जोफ्रोचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(फोटो- द मेगा अेजन्सी)

जोफ्राच्या फोटोंमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसॉन होल्डरही दिसत आहे. दोघांनी एकत्र या उत्सवाचा आनंद लुटला. जोफ्राच्या फोटोंमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसॉन होल्डरही दिसत आहे. दोघांनी एकत्र या उत्सवाचा आनंद लुटला.(फोटो- द मेगा अेजन्सी)

जोफ्राच्या फोटोंमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसॉन होल्डरही दिसत आहे. दोघांनी एकत्र या उत्सवाचा आनंद लुटला.(फोटो- द मेगा अेजन्सी)

दरम्यान जोफ्राचे मुलींसोबत नाचतानाचे फोटो आक्षेपार्ह असल्याचेही मत काहिंनी व्यक्त केले होते. मात्र हा या फेस्टिवलचा भाग आहे. (फोटो- द मेगा अेजन्सी)

दरम्यान जोफ्राचे मुलींसोबत नाचतानाचे फोटो आक्षेपार्ह असल्याचेही मत काहिंनी व्यक्त केले होते. मात्र हा या फेस्टिवलचा भाग आहे.(फोटो- द मेगा अेजन्सी)

Loading...

आर्चर तीनवेळा वेस्ट इंडिज अंडर-19 संघाकडून खेळला आहे. मात्र 2015मध्ये वर्ल्ड संघात स्थान न मिळाल्यामुळं त्यानं इंग्लंडमधून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 2019मध्ये आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये आर्चरनं चांगली कामगिरी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...