Elec-widget

Girl Power : फक्त रोहित नाही तर या हे भारतीय क्रिकेटरही आहेत 'लकी डॅडी'

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक क्रिकेटपटूंच्या घरी पाळणा हलला. यातील बहुतांश खेळाडूंच्या घरी पहिल्यांदा ‘नन्ही परी’चे आगमन झालं.

  • Share this:

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक क्रिकेटपटूंच्या घरी पाळणा हलला. यातील बहुतांश खेळाडूंच्या घरी पहिल्यांदा ‘नन्ही परी’चे आगमन झालं. भारतासह जगात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांना पहिलं अपत्य मुलगी आहे. खेळाडूंना पहिलं अपत्य हे अनेकदा मुलगीच होते. याला काही वैज्ञानिक कारण आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवा तर सर्वांनाच माहिती आहे.

हिटमॅन रोहीत शर्माला ३० डिसेंबर २०१८ मध्ये मुलगी झालीय. हे रोहितचे पहिलंच अपत्य आहे.

Loading...

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरलासुद्धा पहिली मुलगीच आहे. तिचं नाव सारा आहे.

सौरभ गांगुलीला एकुलती एक मुलगी असून तिचं नाव नाव सना आहे.

कपिल देव यांनाही एकुलती एक मुलगी आहे. तिचं नाव अमिया आहे.

आर. अश्विनला दोन्ही मुलीच आहेत. अश्विनच्या मोठ्या मुलीचं नाव अकिरा तर दुसऱ्या मुलीचं नाव आध्या आहे.

रविंद्र जडेजाला एकच मुलगी आहे. १७ एप्रिल २०१७ मध्ये त्याला मुलगी झाली असून त्याने मुलीचं नाव निध्याना ठेवलं.

डावखुरा फलंदाज सुरेश रैनालाही पहिली मुलगीच झाली. रैनाने तिचं नाव ग्रेसिया ठेवलं.

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगलादेखील पहिलं अपत्य मुलगी आहे.

गौतम गंभीरला दोन्ही मुलीच आहेत.

गौतम गंभीरला दोन्ही मुलीच आहेत.

भारताचा लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना मुलगा असून त्याचे नाव रोहन आहे.

माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागला दोन्ही मुलंच आहेत.

राहुल द्रविडलाही दोन्ही मुलं आहेत. यामुळे खेळाडुंना पहिलं अपत्य मुलगी होते असं म्हणता येत नाही. पहिली मुलगी होणं हा केवळ योगायोग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...