IPL 2019 : नवीन नावासह दिल्ली रचेल का इतिहास?

IPL 2019 : नवीन नावासह दिल्ली रचेल का इतिहास?

दिल्ली कॅपिटल आपला पहिला सामना 24 मार्चला मुंबई इंडियन्स विरोधात खेळणार आहे.

  • Share this:

दिल्ली डेअरडेविल्स आयपीएलच्या 12व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स या नावाने उतरण्यास सज्ज आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे दिल्लीचा संघ कागदावर ताकदवर दिसत असला तरी, ते आयपीएल जिंकतील की नाही, याची शाश्वती देता येत नाही. मागच्या वर्षी संघाच्या खराबमुळे गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरीही केली होती. यंदाही श्रेयस अय्यरच दिल्ली कॅपिटल संघाचा कर्णधार असणार आहे.

दिल्ली डेअरडेविल्स हा संघ आयपीएलच्या 12व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स या नावाने उतरतील. दरवर्षीप्रमाणे दिल्लीचा संघ कागदावर ताकदवान  दिसत असला तरी, यंदा ते आयपीएल जिंकतील की नाही, याची शाश्वती देता येत नाही. मागच्या वर्षी संघाच्या खराबमुळे गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरीही केली होती. यंदाही श्रेयस अय्यरच दिल्ली कॅपिटल संघाचा कर्णधार असणार आहे.

आतापर्यंत आयपीएलमध्ये दिल्ली संघाने विशेष चांगले प्रदर्शन केलेले नाही. तब्बल आठवेळा दिल्ली संघ लीग स्टेजच्या पुढेही जाऊ शकलेला नाही. तर, 2008, 2009 आणि 2012मध्ये या संघाने सेमीफायनल/प्ले ऑफमध्ये जागा बनविली होती. पण त्यांना आयपीएलचा किताब मिळविता आला नाही. 2008-2018 दरम्यान दिल्ली संघाने एकूण 161 सामने खेळले आहेत. यातील 67 सामने त्यांनी जिंकले आहेत. तर, तब्बल 91 सामन्यात दिल्ली संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे यंदा नवीन नावा सहिद मैदानात उतरलेल्या या संघाला कितपत यश मिळले हे आयपीएल अंती कळेलच.

आयपीएलमध्ये दिल्ली संघाने विशेष चांगले प्रदर्शन केलेले नाही. तब्बल आठवेळा दिल्ली संघ लीग स्टेजच्या पुढेही जाऊ शकलेला नाही. तर, 2008, 2009 आणि 2012मध्ये या संघाने सेमीफायनल/प्ले ऑफमध्ये जागा बनविली होती. पण त्यांना आयपीएलचा किताब मिळविता आला नाही. 2008-2018 दरम्यान दिल्ली संघाने एकूण 161 सामने खेळले आहेत. यातील 67 सामने त्यांनी जिंकले आहेत. तर, तब्बल 91 सामन्यात दिल्ली संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे यंदा नवीन नावा सहिद मैदानात उतरलेल्या या संघाला कितपत यश मिळले हे आयपीएल अंती कळेलच.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पॉंटिंग दिल्ली संघाचा मुख्य कोच असेल तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या संघाचा प्रमुख सल्लागार असेल. दिल्लीचे होम ग्राऊंज फिरोजशाह कोटला मैदान आहे. रिषभ पंत, श्रेयस अय्यर, पृथ्‍वी शॉ, कोलिन मुनरो, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्‍ट ये खेळाडू दिल्ली संघाचे स्टार खेळाडू आहेत. या खेळाडूंवर यंदा आयपीएलची मुख्य जबाबदारी असेल.

नव्या नावासह मैदानात उतरणाऱ्या या संघात अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. ईशांत शर्मा (1.1 कोटी), कोलिन इंग्राम (6.4 कोटी), अक्षर पटेल (5 कोटी), हनुमा विहारी ( 2 कोटी), एस रदरफोर्ड (2 कोटी) या खेळांडूना विकत घेण्यात आले आहे. तर, शिखर धनव पुन्हा दिल्ली संघात दाखल झाल आहे.

यंदा दिल्ली संघ सर्व क्षेत्रात मजबुत आहे. श्रेयस अय्यर, पृथ्‍वी शॉ, रिषभ पंत, शिखर धवन, कोलिन मुनरो और कोलिन इंग्राम यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तर, क्रिस मौरिस, हनुमा विहारी, जलज सक्‍से आणि सेरफाने रथरफोर्ड संघाच्या विजयात भर घालु शकतात. दिल्लीकडे ईशांत शर्मा, कागिसो रबाड़ा, आवेश खान आणि ट्रेंट बोल्‍ट सारखे जलदफलंदाज आहेत तर, अमित मिश्रा, अक्षर पटेल आणि संदीप लामिचाने यांसारखे फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे कागदावर तरी, मजबूत असणारा हा कितपत मैदान गाजवेल हे येणाऱ्या काळात कळेलच.

First published: March 18, 2019, 8:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading