• होम
  • व्हिडिओ
  • IPL2018 : दिल्ली डेअरडेविल्स ठरली सगळ्यात अपयशी टीम
  • IPL2018 : दिल्ली डेअरडेविल्स ठरली सगळ्यात अपयशी टीम

    Sachin Salve | News18 Lokmat | Published On: Mar 28, 2018 06:52 PM IST | Updated On: Mar 28, 2018 08:25 PM IST

    इंडियन प्रीमियर लिगच्या 11 व्या सिझनला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यावेळीही प्रत्येक टीम चॅम्पियनचा किताब पटकावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण आतापर्यंत दिल्ली डेअरडेविल्स टीमच्या पदरी निराशाच आलीये. कारण गेल्या पाच वर्षांमध्ये दिल्लीच्या टीमने परफाॅर्मन्स खराब राहिला आहे. त्यामुळे दिल्लीची टीम सगळ्यात अपयशी ठरली आहे. जर दिल्लीच्या टीमला सगळ्यात अपयशी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading