S M L

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा कोलकातावर शानदार विजय

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2018 12:26 AM IST

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा कोलकातावर शानदार विजय

  • २७ एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिल्सचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या ९३ धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सवर ५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.


दिल्लीने पहिली फलंदाजी करत २१९ धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या अकराव्या हंगामातला हा सर्वोत्कृष्ट स्कोअर आहे.

२२० धावांचा पाठलाग करत असताना दिल्लीचा पार धुव्वा उडाला. नऊ गडी बाद होत १६४ धावांवर केकेआरचा संघ ढेर झाला. सुरुवातीलाच ४६ धावांवर चार गडी बाद झाले. पण आंद्रे रसेल आणि शुभमान गिलने चांगली झुंज देत ६४ धावांची भागिदारी केली. रसेलने ४४ तर ३७ धावा केल्यात. पण ही जोडी बाद झाल्यानंतर केकेआरने नांगी टाकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2018 12:25 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close