IPL 2019 : पहिल्याच ओव्हरमध्ये डेल स्टेननं विराटला उचललं कारण...

आरसीबीच्या ताफ्यात 9 वर्षांनी पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेनचं आगमन झालं आहे.

  • Share this:

अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर असेलल्या चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि तळाला असलेला बंगळुरू संघ यांच्यात आज एकतर्फी सामना होईल असे वाटत होते. दरम्यान चेन्नईनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत बंगळुरूला 161 धावांवर रोखले.

दरम्यान या 161 धावांचा पाठलाग करताना, चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का बसला. डेल स्टेनने पाचव्या चेंडूवर चेन्नईच्या शेन वॉटसनला बाद केलं. त्यानंतर डेल स्टेननं आनंदानं विराटला उचलुनच घेतलं.

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून स्टेननं सुरेश रैनाचा त्रिफळा उडवला. 2013च्या अंतिम सामन्यानंतर सुरेश रैना आयपीएलमध्ये प्रथमच शून्यावर बाद झाला आहे.

आरसीबीच्या ताफ्यात 9 वर्षांनी पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेनचं आगमन झालं आहे. स्टेन बऱ्याच काळानंतर पुन्हा पदार्पण करत आहे. त्यामुळं विराटच्या त्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये स्टेननं दोन विकेट घेतल्या.

या विकेटनंतर विराट आणि स्टेन यांनी एकदम हटके सेलिब्रेशन करताना दिसले. तर, दुसरीकडे चेन्नईच्या ताफ्यात शांतता पसरलेली पाहायला मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 10:59 PM IST

ताज्या बातम्या