IPL 2019 : धोनीची चेन्नई इतर संघावर का पडते भारी?

चेन्नई सुपर किंग्ज या संघाने आतापर्यंत 150 सामने खेळले आहेत. यातील केवळ सहा वेळा चेन्नईचा संघ ऑल आऊट झाला आहे.

  • Share this:

आयपीएलच्या 12व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात होणार आहे. जर गेल्या 11 वर्षांचे आकडे पाहिले तर, IPLमध्ये केवळ चेन्नई संघाचा दबदबा असल्याचे चित्र दिसते. चेन्नई संघाने IPLमध्ये आतापर्यंत 150 सामने खेळले आहेत. यातील केवळ सहा वेळा चेन्नईचा संघ ऑल आऊट झाला आहे.

आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त वेळा ऑल आऊट होणार संघ म्हणजे दिल्ली. 161 सामन्यात दिल्लीचा संघ 19वेळा ऑल आऊट झाला आहे. तर राजस्थानचा संघ 132 सामन्यात 16 वेळा, पंजाबचा संघ 162 सामन्यात 15वेळा. तर, मुंबई आणि बंगळुरूचा संघ आतापर्यंत 14वेळा ऑल आऊट झाला आहे.

आयपीएलमधून सगळ्यात जास्त वेळा ऑल आऊट होणारा संघ म्हणजे दिल्ली. 161 सामन्यात दिल्लीचा संघ 19वेळा ऑल आऊट झाला आहे. तर राजस्थानचा संघ 132 सामन्यात 16 वेळा, पंजाबचा संघ 162 सामन्यात 15वेळा. तर, मुंबई आणि बंगळुरूचा संघ आतापर्यंत 14वेळा ऑल आऊट झाला आहे.

दोन वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या कोलकताच्या संघाने सर्वात जास्त सामने आयपीएलमध्ये खेळले आहेत. आतापर्यंत 162 सामने खेळलेला हा संघ केवळ 12 वेळा ऑल आऊट झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 03:59 PM IST

ताज्या बातम्या