गर्लफ्रेंडसोबत SEX हा माझ्या आयुष्यातला बेस्ट गोल! दिग्गज फुटबॉलपटूचे धक्कादायक वक्तव्य

गर्लफ्रेंडसोबत SEX हा माझ्या आयुष्यातला बेस्ट गोल! दिग्गज फुटबॉलपटूचे धक्कादायक वक्तव्य

दिग्गज फुटबॉलपटूचे गर्लफ्रेंडसोबतच्या शाररिक संबंधांविषयी धक्कादायक विधान केले आहे.

  • Share this:

लंडन, 20 सप्टेंबर : भारतात क्रिकेट हा खेळ प्रचलित असला तरी, जगभरात मात्र फुटबॉलचे चाहते सर्वात जास्त आहेत. याचे कारण म्हणजे काही दिग्गज फुटबॉलपटू. यात अर्जेंटिनाचा लिओनल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तायानो रोनाल्डो यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान नुकत्याच इटलीच्या क्लब युव्हेंट्समध्ये खेळणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्तायानो रोनाल्डोनं एका मुलाखतीत धक्कदायक विधान केले आहे. रोनाल्डोनं एका दशकाहून अधिकच्या करिअरमध्ये 700हून अधिक गोल केले आहे. मात्र रोनाल्डोनं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातल्या सर्वेत्कृष्ठ गोलपेक्षा आपल्या गर्लफ्रेंडसोबत केलेल्या गोष्टी जास्त खास होत्या असे वक्तव्य केले आहे.

या मुलाखतीत रोनाल्डोनं, “गर्लफ्रेंड जॉर्जीना रोड्रिग्जसोबतचे शाररिक संबंध हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपकी एक असतील”, असे सांगितले. ब्रिटिश पत्रकार पियर्स मोर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोनं आपल्या खाजगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला.

रोनाल्डोनं मुलाखती दरम्यान केली मस्करी

या मुलाखतीत रोनाल्डोनं, “2018मध्ये युव्हेंट्समध्ये रियल मॅद्रिदसोबत खेळताना मारलेला ओव्हरहेड गोल त्याच्या आयुष्यातला सर्वात आवडता गोल आहे”, असे सांगितले. द सननं दिलेल्या माहितीत जेव्हा रोनाल्डोला विचारले की गर्लफ्रेंडसोबत घालवलेले क्षण खास आहेत की फुटबॉल खेळताना मैदानावर घालवलेला वेळ? त्यावेळी रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) गर्ल्डफ्रेंड जॉर्जीना रोड्रिग्जसोबतचे (Georgina Rodriguez) क्षण खास आहेत असे सांगितले. रोनाल्डो 2016पासून जियोसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. या दोघांना एक मुलगीही आहे.

वाचा-भारताच्या 'या' हॉट गोल्फपटूची जगात चर्चा, मॉडेलपेक्षा कमी नाही लुक!

2 वर्षांनी रोनाल्डो आणि जॉर्जीना यांनी केला साखरपूडा

दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर रोनाल्डो आणि जॉर्जीना यांनी साखरपुडा केला आहे. रोनाल्डो फुटबॉल जगतातला सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे. 2018मध्ये रोनाल्डोची कमाई 3200 कोटी होती. 23 वर्षांची जॉर्जीना केन डान्सर आहे. दोघांनी अद्याप लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र लवकरच दोघंही विवाह बंधनात अडकणार आहे.

वाचा-SEX नंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर...

केवळ एका बर्गरसाठी भीख मागायला रोनाल्डो

या मुलाखतीत ख्रिस्तीयानो रोनाल्डोनं आपल्या लहानपणीचे काही खास किस्सेही सांगितले. रोनाल्डोनं यावेळी, “गरिब घरातून असल्यामुळं नेहमी हव्या असलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत. त्यामुळं मित्रांसोबत बर्गर खाण्याची ऐपत नसताना रोनाल्डोनं भीख मागितली होती. ही घटना त्यावेळची आहे, जेव्हा रोनाल्डो केवळ 12 वर्षांचा होता. ही घटना सांगताना रोनाल्डोचे डोळा पाणावले होते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता.

वाचा-या इशाऱ्यांनी समजून जा मुलगा तुमच्याशी फ्लर्ट करतो की नाही!

वाचा-या तीन गोष्टी खाणं पुरुषांनी कधीही सोडू नये

खड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड! झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण

Published by: Priyanka Gawde
First published: September 20, 2019, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading