• होम
  • व्हिडिओ
  • Video : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी
  • Video : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2018 06:42 AM IST | Updated On: Nov 14, 2018 06:42 AM IST

    भारत आणि वेस्टइंडीजच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिखर धवनने त्याच्या टी२० करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी खेळली. यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ऋषभ पंतने.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी