World Cup : राहुल-रोहितची विक्रमी भागिदारी, दिग्गजांना टाकलं मागे

ICC Cricket World Cup : भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनीही लंकेविरुद्ध शतक साजरं केलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 10:53 PM IST

World Cup : राहुल-रोहितची विक्रमी भागिदारी, दिग्गजांना टाकलं मागे

वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत सेमीफायनलला धडक मारली आहे. लंकेनं दिलेल्या 264 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी 189 धावांची भागिदारी करून चांगली सुरूवात करून दिली. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठी भागिदारी करण्याचा विक्रमही भारताकूडन झाला.

रोहित आणि केएल राहुल यांनी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तिसरी शतकी भागिदारी केली. तर भारताकडून ही चौथी शतकी भागिदारी आहे. वर्ल्ड कपमध्ये पहिल्या विकेटसाठी एकूण चार शतकी भागिदारी करणारा भारत पहिला संघ ठरला आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये लंकेनं भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित आणि केएल राहुलने भारताला भक्कम सुरुवात करून दिली. केएल राहुलसुद्धा शतक साजरं केलं.

लंकेविरुद्ध शतक करून एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला. त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकाराने 2015च्या वर्ल्ड कपमध्ये 4 शतके झळकावली होती. यावेळी रोहित शर्माने 5 शतके केली आहेत.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये 6 शतके केली आहेत. या वर्ल्ड कपमधील पाच आणि 2015 च्या वर्ल्ड कपमधील एक अशी एकूण 6 शतके करत रोहित शर्माने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली.

Loading...

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने दमदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत 647 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा देखील समावेश आहे. गेल्या 3 सामन्यात तीन शतके झळकावली आहेत. रोहितने इंग्लंडविरुद्ध 102 आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्ध 104 आणि लंकेविरुद्ध 103 धावा केल्या. याआधी रोहितने श्रीलंकेविरुद्ध द्विशतक केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 10:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...