तो 8 वर्षांचा असताना वडिलांनी केली होती आत्महत्या, वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास!

इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोनं न्यूझीलंडविरुद्द 106 धावांची खेळी केली. यासह त्याने इंग्लंडकडून एक विक्रम केला.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 08:12 PM IST

तो 8 वर्षांचा असताना वडिलांनी केली होती आत्महत्या, वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास!

ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोनं इतिहास रचला आहे. जॉनी बेअरस्टोनं न्यूझीलंडविरुद्ध शतक केलं. त्याने 99 चेंडूत 106 धावांची खेळी केली.

वर्ल्ड कपमध्ये बेअरस्टोचं सलग दुसरं शतक आहे. त्याने भारताविरुद्धही शतक केलं होतं. त्याच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली होती.

वर्ल्ड कपमध्ये सलग दोन शतकं करणारा बेअरस्टो इंग्लंडचा एकमेव फलंदाज आहे. आतापर्यंत जगातील 13 खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध त्यानं 95 चेंडूत शतक केलं. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये बेअरस्टोनं 2 शतकं, 2 अर्धशतकं केली आहेत. तर दोनवेळा शून्यावर बाद झाला आहे.

बेअरस्टोचे वडील आणि भाऊ दोघेही क्रिकेटपटू होते. बेअरस्टोचे वडील डेविड बेअरस्टो इंग्लंडचे यष्टीरक्षक होते. त्याचा भाऊ अँडी बेअरस्टो प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला आहे. जॉनी बेअरस्टो 8 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...