World Cup फायनलमध्ये पॉर्नस्टारच्या आईचा मैदानात घुसण्याचा प्रयत्न, PHOTO VIRAL

World Cup च्या अंतिम सामन्यात एका युट्युबरच्या आईने पॉर्न साइटच्या प्रमोशनसाठी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

फुटबॉलपाठोपाठ आता क्रिकेटच्या मैदानातही चाहत्यांच्या घुसखोरीच्या घटना सुरू झाल्या आहेत. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत एक नग्न पुरूष  मैदानात घुसला होता.

आता एक महिला पॉर्न साइटची जाहिरात करण्यासाठी मैदानत घुसली. तिला वेळीच मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी पकडलं.

मैदानावर घुसलेली महिला एका पॉर्न व्हिडिओ युटुबरची आई आहे. तीने पॉर्न साइटचा प्रचार करण्यासाठी काळ्या स्वीमसूटवर साइटचे नाव लिहून मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी युरोपीयन चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यावेळी युट्युबरच्या प्रेयसी मैदानात घुसली होती. यामुळं सामना मधेच थांबवावा लागला. <strong><div class=पुढे वाचा : पॉर्न साइटला प्रमोट करण्यासाठी घुसली मैदानात, थांबवावा लागला सामना" width="875" height="583" class="size-full wp-image-390809" /> यापूर्वी युरोपीयन चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यावेळी युट्युबरच्या प्रेयसी मैदानात घुसली होती. यामुळं सामना मधेच थांबवावा लागला. पुढे वाचा : पॉर्न साइटला प्रमोट करण्यासाठी घुसली मैदानात, थांबवावा लागला सामना

युरोपीयन चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात एक विचित्र घटना घ़डली. एक अभिनेत्री चक्क स्वीमसूटवर मैदानात घुसल्याने सामना मधेच थांबवावा लागला.

लिव्हरपूल आणि टॉटनहॅम यांच्यात झालेल्या सामन्यात 14 वर्षांनी लिव्हरपूलने पुन्हा विजेतेपद पटकावलं. यावेळी एक अभिनेत्री मैदानावर स्वीमसूट घालून आल्याने सामना थांबवण्यात आला.

किंग्से वोलांस्की नावाच्या या मॉडेलने हा पब्लिसीटी स्टंट केला. यानंतर तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ झाली.

वोलांस्कीने मैदानावर जात असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तर इन्स्टाग्रामने तिचे अकाउंट ब्लॉक केलं आहे.

लिव्हरपूलने 2-0 ने टॉटनहॅमवर विजय मिळवून सहाव्यांदा युरोपीयन चॅम्पियन लीगचे विजेतेपद पटकावले.

युरोपीय चॅम्पियन्स लीगमध्ये टॉटनहॅमला 2-0 ने पराभूत करत लिव्हरपूलनं सहाव्यांदा विजेतेपद पटकावलं. यासाठी त्यांना 14 वर्ष वाट पहावी लागली. लिव्हरपूलच्या विजयात मोहम्मद सलाह आणि डिवॉक ओरिगी यांनी निर्णायक गोल केले.

क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलला जबरदस्त कामगिरी करून फायनलला पोहचलेल्या टॉटनहॅमला लिव्हरपूलने पराभूत केलं. यामुळे पहिल्यांदाच युरोपीय चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं.

लिव्हरपूलने याआधी 1977, 1978, 1981, 1984 आणि 2005 मध्ये विजय मिळवला होता. 2012 नंतर युरोपीयन चॅम्पियन लीग जिंकणारा लिव्हरपूल हा पहिला इंग्लिश क्लब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 09:44 PM IST

ताज्या बातम्या